घरबसल्या अपडेट करा रेशन कार्ड, नोंदवा कुटुंबातील सदस्याचं नाव

 


आज आपण या संपूर्ण लेखात बघणार आहोत की कशाप्रकारे तुम्ही घरबसल्या ऑनलाईन रेशन कार्ड अपडेट करू शकतात त्यासाठी संपूर्ण माहिती नक्की बघा.


घरबसल्या ऑनलाईन अशी अपडेट करा माहिती :

रेशन कार्डमध्ये माहिती अपडेट करण्यासाठी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या


वेबसाईटवर लॉगिन आयडी तयार करावा लागेल. वेबसाईटच्या नव्या सदस्याचे नाव समाविष्ट करण्याच्या पर्यायावर क्लिक करा.ओपन झालेल्या फॉर्ममध्ये, सदस्याच्या नावाची नोंदणी करायची आहे त्याची संपूर्ण माहिती भरा.


आवश्यक डॉक्युमेंट्सची स्कॅन कॉपी अपलोड करा.


यानंतर फॉर्म सबमिट करा. “Update ration card at home”


यानंतर फॉर्म ट्रॅक करण्यासाठी एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल.


फॉर्म आणि डॉक्युमेंट्स अधिकार व्हेरिफाय करतील.


सर्व माहिती योग्य असेल तर फॉर्म स्वीकारण्यात येईल.


पोस्टाद्वारे रेशन कार्ड घरच्या पत्त्यावर पाठवण्यात येईल.


https://shetkari177.blogspot.com/2023/07/httpsshetkari177.blogspot.com202307blog-post.html.html

Comments

Popular posts from this blog

कविता

Pancard club ldt

गट नंबर टाकून जिमिनीचा नकाशा कसा पाहीचा