Pancard club ldt
काही महिन्यांपूर्वी पॅन कार्डक्लब चा परतावा मिळणेकरिता भरलेल्या फॉर्म मध्ये,
ज्यांचे email id चुकीचे दिले गेले आहेत, त्यामुळे त्यांना RP कडून email येत नाही आहेत अश्या जवळपास दोन लाख investors ची यादी RP नी दिली आहे. ज्यांना email yet नाही त्यांनी ह्या यादीत आपले नाव शोधावे ( यादी पहिल्या नावाने List केली आहे ) आणि जर तुमचे नाव यात असेल तर https://claimreconciliationpcl.apaaris.com/#/login Link वर click करून ( जो चुकीचा email id दिला आहे त्याने लॉगिन करून दुरुस्ती करावी.
https://shetkari177.blogspot.com/2023/07/blog-post.html
Comments
Post a Comment